Category: Disease

Disease

डासांमुळे होणाऱ्या आजारांपासून स्वतःचा बचाव कसा कराल?

डासांमुळे होणारे आजार हे जगभरातील आरोग्याच्या चिंतेचा विषय आहे, विशेषतः पावसाळ्यातील त्यांचा प्रादुर्भाव लक्षात घेता विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते. संसर्गजन्य आजारांची साथ असताना निरोगी राहण्यासाठी म्हणजेच मलेरिया, डेंग्यू, झिका, चिकनगुनिया यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी डासांपासून स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला डासांपासून कोणते आजार होतात, त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा आणि […]

Disease

डेंग्यू, मलेरिया आणि झिका या आजारांची लक्षणे आणि उपचार

डासांमुळे होणाऱ्या रोगांमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि झिका हे सर्वात सामान्य आजार आहेत. त्यातून बरे होण्यासाठी प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन आणि प्रतिबंध करणे आवश्यक ठरते पण त्यासाठी त्यांची लक्षणे आणि मूलभूत उपचारांचे पर्याय समजून घेणे महत्त्वाचे आहे. जरी घरगुती उपचारांचे पर्याय माहिती असले तरी लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार सुरू करणे महत्वाचे आहे. या ब्लॉगमध्ये आपण डेंग्यू, […]

Disease

पावसाळ्यात आजारी पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी?

पावसाळा उन्हाळ्यातील उष्णतेपासून दिलासा देतो म्हणून आपोआपच मन प्रसन्न होते आणि निसर्गाचे सौंदर्य खुलते म्हणून पर्यंटनाचा आनंद घेता येतो. ह्या आनंददायी वातावरणासोबतच हा ऋतु आरोग्यासंबंधी आव्हाने घेऊन येतो. विशेषतः. वाढलेली आर्द्रता, सतत बदलणारे तापमान, अस्वच्छ पाणी, डास व किटकांचा वाढता प्रादुर्भाव, आणि वाढते संसर्ग यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.  पावसामुळे सगळीकडे चिखल होतो, भरपूर पाऊस […]

Back To Top